PM Narendra Modi Speech | मोदींच्या भाषणात अथर्वशीर्षातल्या ओळींचा उल्लेख | Sakal Media
2022-09-17 201
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने नामेबियामधून भारताच्या धरतीवर चित्ता परत आणला गेला. कुनो नॅशनल पार्क येथे हे चित्ते ठेवण्यात आलेत. ७० वर्षानंतर देशात चित्त परत आणल्याने पंतप्रधान मोदींनी भारतीयांचे अभिनंदन केले.